Saturday, March 1, 2008

माझं स्व्पनांतील विश्व ...!!!!!!


मनात एक वादळ आहे घोगावणार ........मन ऊठलय बंड करूनं या जगा विरुद्ध, या त्यांच्या अलिखित तत्वांविरुध्द, माणुसकी विसरलेल्या माणसाविरुध्द ....!!!!!ते एक नवं जग शोधतोय जगण्यासाठी जिथे असेल फक्त एकचं तत्व जगण्याचं,एक ध्यास असेल जीवनाचा "निस्वार्थ प्रेम" ......कोणाचीच आवहेलना नसेल तेथे . असेल फ्क्त एक रेशमी प्रेमाची गाठ विश्वासाच्या धाग्यांनी विणलेली.......!खरंच असे घडेल का ?माझा या असुसलेल्या मनाला त्याचं स्व्पनांच जग भेटेल का??????